लाडकी बहीण योजना: जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे ३००० रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात Ladki Bahin Yojana KYC 2026
Ladki Bahin Yojana KYC 2026: महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होत्या, तो क्षण अखेर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेला निधी आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, अनेक महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच ३००० रुपये मिळत आहेत. … Read more