लाडकी बहीण योजना: अर्ज मंजूर असूनही पैसे मिळाले नाहीत? ‘हे’ एक काम करा, खात्यात जमा होईल पूर्ण रक्कम Ladki Bahin Yojana E-KYC Process
Ladki Bahin Yojana E-KYC Process: महाराष्ट्र राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज मंजूर (Approved) होऊनही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप हप्ते जमा झालेले नाहीत. जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे आणि फॉर्मही मंजूर आहे, तरीही पैसे मिळाले नसतील, तर तांत्रिक कारणांमुळे तुमचा लाभ रखडलेला असू शकतो. मात्र, घाबरण्याचे कारण नाही; एक साधी प्रक्रिया पूर्ण … Read more